Disha Shakti

इतर

इतर

भावी पत्नीशी मोबाईलवर बोलता बोलता तरुण पोहचला थेट जंगलात आणि वाट चुकला, तब्बल सात तासानंतर…

विशेष प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : भ्रमणध्वनीमुळे मजेशीर किस्सेही घडतात. असा किस्सा रावेर तालुक्यातील वनक्षेत्रातील गारबर्डी धरणाजवळ घडला. पाल येथील...

इतर

खाकेश्वर मठाचे बांधकाम अंतिम टप्प्यात, कंपाउंड भिंतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील अवघ्या भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेले कासराळी येथील ग्रामदैवत खाकेश्वर भगवान मठाचे बांधकाम...

राजकीय

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मां श्री.संतुकराव हंबर्डे साहेब यांचे नायगाव शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत

नांदेड जिल्हा प्रतिनिधी /मिलिंद बच्छाव : दिनांक 21 / 07 / 2023 रोजी नायगाव शहर या ठिकाणी नायगाव शहरासह नायगाव...

इतर

संततधार पाऊसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा : कनिष्ठ अभियंता लालमे यांचे आवाहन

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : सध्या सर्वत्र संततधार पाऊसामुळे झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील...

राजकीय

शिर्डीला छावणीचं स्वरुप, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज़ साईचरणी लीन होणार

शिर्डी विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज़ शिर्डी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे...

इतर

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावर टँकर पलटी होऊन पेटला; दोघांचा होरपळून मृत्यू

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरने पलटी होऊन पेट घेतला. या...

राजकीय

डॉक्टर सेल तालुका काँग्रेस अध्यक्षपदी डाॅ.के.बी.कासराळीकर यांची नियुक्ती

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : कासराळी येथील सामाजिक कार्यकर्ते,जन माणसात नावलौकिक असलेले त्यांचा कार्याची दखल घेत रोजगार हमी मा.ता.अध्यक्ष,...

राजकीय

मंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची ; भांडण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री नागपूर दौरा सोडून मुंबईत

प्रतिनिधी / रमेश खेमनर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे...

इतर

भिगवण बारामती रस्ता बांधकामात प्रवाशांसह कंत्राटदारालाही करावी लागत आहे अडथळ्यांची शर्यत पार

इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : बारामती भिगवण रस्त्याने प्रवास करताना मोठी अडथळ्याची शर्यत पुर्ण करावी लागत असल्याने हा रस्ता...

इतर

नांदेड जिल्ह्यातील उघडपणे चालू असलेले अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांची मागणी

नांदेड प्रतिनिधी / साजिद बागवान : नांदेड जिल्ह्यमध्ये विविध ठिकाणी उघडपणे अवैध धंदे सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करून...

1 86 87 88 102
Page 87 of 102
error: Content is protected !!