बांबु पासुन तयार होणारे बास्केट,सुप,टोपली हस्तकाम करणारा पारंपारिक बुरूड समाज आजच्या परिस्थीतीत सापडला संकटात
बिलोली प्रतिनीधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यात मोठया प्रमाणात बुरूड समाजाचे लोक राहतात त्यांचा पारंपारिक व्यवसाय बुरूड काम कुठेतरी...