धुळे प्रतिनिधी / छगन कोळेकर : गोकुळ नगरी हट्टी खुर्द ता . साक्री जि.धुळे, झंनझणी माता व दि माता यात्रा उत्सवास 20 एप्रील पासून सुरुवात होणार आहे. दोन्ही यात्रेत्सवानिमित भव्य कुस्तीची शानदार दंगल ग्रामपंचायत हट्टी खुर्द व ग्रामपंचायत तर्फे आयोजित करण्यात आली आहे तरीही सर्व कुस्ती प्रेमींनी कुस्तीचा सुद्धा आनंद घ्यावा व कुस्ती दंगल चे उद्घाटन हनुमान लहानु गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निजामपूर यांच्या शुभहस्ते होणार आहे व कुस्ती दंगलचे अध्यक्ष किरण कुमार खेडकर पी.आय.एल.सी.बी. नंदुरबार उपस्थित राहणार आहेत तसेच यात्रेची शोभा वाढवण्यासाठी पालखी तसेच दोन्ही यात्रे निमित्त तगतराव मिरवणूक काढण्यात आली आहे तरीही भाविकांनी नोंद घ्यावी व पैलवानांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे सर्व गाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आह़े.
साक्री गोकुळ नगरी हट्टी खुर्द येथे झंनझणी माता व दि माता यात्रा उत्सवास 20 एप्रील पासून सुरुवात

0Share
Leave a reply