आमदाराच्या घरासमोर मशाल घेऊन करूया प्रहार आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित व्हावेत – गजानन पाटील चव्हाण
राहूरी तालुका प्रतिनिधी / साजीद बागवान : नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी विविध जनहितार्थ मागणीसाठी मशाल घेऊनी करूया प्रहार...