के.के.रेंजचा दोन वर्षांनंतर भूसंपादनाचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा शासनाच्या अजेंड्यावर हालचालींना वेग ; २३ गावांमधील ४२,२२५ एकर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी लगतच्या नगर, राहुरी व पारनेर...