नायगाव तालुक्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद, ऑनलाइन ८८४१ तर ऑफलाइन १००५० अर्ज प्राप्त – तहसीलदार डॉ.गायकवाड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन निर्णयानुसार आमदार राजेश पवार...