महात्मा फुले कृषि विद्यापीठात 8 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त, आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे – कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील
राहुरी विद्यापीठ / आर.आर. जाधव : विद्यापीठाने आजपर्यंत केलेल्या यशस्वी वाटचालीमध्ये विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आहे. कर्मचारी...