पळशीच्या २१ वर्षीय गंभीर जखमी तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू, तरुणाचा अपघात नव्हे तर घातपाताचा संशय
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील पळशीच्या २१ वर्षीय तरुण अजिंक्य अरुण डहाळे याच्या दुचाकीची वडगाव सावताळच्या रस्त्यावर पिक...