नेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: प्रकरणी शिवसेना (उबाठा) वतीने नगरपलिकेसमोर ढोल बजवो आंदोलन
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा-संगमनेर रस्त्याच्या गंभीर दुरवस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने काल नगरपलिकेसमोर...