तमनर आखाडा येथील नागरिकांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे पुष्पवृष्टी करत केले स्वागत, धनगर समाज पूर्ण ताकतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभा राहणार : विजयराव तमनर
राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे उमदेवार व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंवाद यात्रेस...