500 किलो गोमांससह स्विफ्ट डिझायर कार जप्त, साडे सात लाखाच्या मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात ; डि.वाय.एस.पी.संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई
विशेष प्रतिनिधी/इनायत अत्तार (श्रीरामपूर) : दि. 21/11/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली...