नायगाव प्रतिनिधी /साजीद बागवान : आज धर्माबाद येथे प्रा.युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात व मजूर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी गोणे यांच्या निरीक्षणात स्वर्गीय शंकरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जयंती महोत्सव साजरा करून शहरांमध्ये युवकाच्या उदंड प्रतिसादाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवकांनी आपले मोलाचे योगदान दिले यावेळी जवळपास 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताहरी पाटील चोळखेकर तालुकाध्यक्ष धर्माबाद कमिटी वर्णी नागभूषण साहेब, महेंद्र शेठ, नागोराव पाटील रोशनगावकर, गोविंदराव पाटील, रोशनगावकर, श्याम पाटील चोळाखेकर, दत्ता हरी पाटील आवरे, श्रीराम पाटील जगदंबे, ताहेर पठाण, बालाजी पाटील कारेगावकर, मारुती मामा जयराम बाबळीकर, शिवाजी पाटील बाभळीकर, गंगाधर तोटलोड, पांडू पाटील पांगरीकर, नरेंद्र रेडी, कोंडजी पाटील हरेगावकर, बंडू पाटील बाबळीकर, व्यंकटराव पाटील बाबुळगावकर ,रवींद्र मुपडे , निलेश पाटील बाळापूरकर, शंकर बोलमवाड, संदीप पाटील कदम, सुनील पाटील जाधव, दत्ता हरी पाटील कदम, बळीराम पवार, बंडू पाटील चव्हाण, डॉ.शिंदे साहेब कारेगावकर, गोविंदराव मेळगाव, शिवराज जारीकोटे, साईप्रसाद बनाळीकर, लक्ष्मण पाटील येताळा, शेख शादुल, सायरेड्डी गंगाधरोड ,योगेश जायशेठ , साहेबराव पवार, साहेब सोनकांबळे, बालाजी जारीकोटे राजापूर, अल्ताफ राजापूर, धनाजी पाटील शिंदे, विठ्ठल कोडलवाडे,अरुण पाटील, माधवराव पाटील चोंडीकर, नागनाथ पाटील आलूरकर,शेख इब्राहिम चिकना,प्रा.विठ्ठल रेड्डी, यंगलोड सभापती, जटाळकर, भिमराव पाटील, सुभाष पाटील माष्टी, लक्ष्मण पाटील येताळा, हनुमंत नरवाडे ,देवराव चाबुस्कबार , प्रवीण, गंगाप्रसाद डुमणे, जयराम बोडके, आनंद वाघमारे, गणेश जगदंबे, रुद्रा पाटील ,फुलाजी पाटील, किरण गौड, ऋषी पाटील, सूर्यकांत पाटील जुनीकर, शुभम शिवशेट्टे, कामाजी पाटील, साई पाटील मोकलीकर, नागनाथ जिंकले, शंकर दादा जगदंबे, नाना सावकार, मोबीन लाला, सतीश दादा , सतीश पवार, आकाश ढगे, सय्यद इम्रान आली, हिलाल आली, गजानन कुरंदे, मारोती रेडेकर, साहेबराव पवार, गंगाप्रसाद डुमणे, गजानन जाधव, हरेगावकर , संतोष ठाकरे, नरेंद्र खंडागळे, संतोष दादा भोसले ,व्यंकटेश माडेवाड तसेच मिसाळे सर,माधव हानमंते, गणेश पा राजापूर कर, पांडुरंग पांचाळ, बाबुराव गोणारकर,रविराज कदम, वाघमारे सरपंच दिग्रस, लक्ष्मण तुरेराव ही मान्यवर पत्रकार मंडळी उपस्थित होते.
Leave a reply