विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगणारे ०२ इसम ६२,०००/- रुपये किमतीचे २ गावठी कट्टे व ०४ जिवंत काडतुसासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई
विशेष प्रतिनिधी / इनयात अत्तार : मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे...