माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना दिलासा नाहीच कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयीन कोठडी रक्तदाब वाढल्याने मुरकुटे यांना बुधवारी रात्री केले ससून रुग्णालयात दाखल
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची काल पोलीस कोठडीतून...