पंढरपूर / भारत कवितके : पंढरपूर मध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्या भोवती वाहनांची सतत गर्दी असते.या ठिकाणी नो पार्किंग चा बोर्ड लावलेला असूनही तेथे वाहने बिनधास्त पणे लावलेली आढळून येतात.या गावातील अनेक धनगर समाज बांधवांनी याविरुद्ध वारंवार आवाज उठवला, आंदोलने केली,वहातूक नियंत्रण कक्षाला निवेदने दिली.
नो पार्किंग चा बोर्ड ही लावला तरीही येथे खाजगी वाहने पार्किंग केलेली दिसून येतात.या बाबत वाहन चालकास विचारणा केली तर उलट उत्तरे देतात.पंढरपूर मधील धनगर समाज बांधवांनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.व कायम स्वरुपी यावर मार्ग काढला पाहिजे. काहीच उपाय नाही निघाला तर मी पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम लवकरच उपोषणाला बसणार.
Leave a reply