तेर प्रतिनिधी / विजय कानडे : दिनांक २९/८/२०२४ रोजी मा.श्री.अशोक भाऊ जगदाळे यांच्या संकल्पनेतून तेर गावातील महिलांसाठी खास क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. विजेत्यांना वॉशिंग मशीन, फ्रिज, टिव्ही, कुलर अशी 11 मोठी बक्षिसे तर सहभागी सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. दैनंदिन कामाच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढत महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सदर पैठणीच्या खेळात बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. वॉशिंग मशिन आणि मानाची पैठणी – सौ.रविना विशाल रनदीवे, हिंगळजवाडी
2) फ्रीज – सौ.पायल संतोष कोळेकर, कोळेकरवाडी .
3) टिव्ही – सौ. पदमजा मंगेश देशमुख, तेर.
4) पिठाची गिरणी – अर्चना सोमनाथ भोरे , तेर.
5) कुलर – सौ. जयश्री संजय भकते , तेर.
6) गॅस शेगडी – सौ.अश्विनी सौदागर हजारे, तेर.
7) मिक्सर – सौ.प्रीती सुधीर फासे , तेर.
8) ओव्हन – प्रियंका अजित राऊत, तेर.
9) इलेक्ट्रॉनिक शेगडी – सौ.माधवी रमाकांत लकडे, तेर.
10) कुकर – सुदर्शना शिंदे , तेर.
11) डिनर सेट – रोशनी सचिन करणावर , तेर.विजेत्यांना मा.श्री.अशोक जगदाळे व त्यांच्या पत्नी आशा ताई जगदाळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी माधवी रमाकांत लकडे ,सचिन देवकते, बापू नाईकवाडी , माजी सरपंच महादेव खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास माजी चेअरमन रियाज कबीर , इतेश चौगुले, ग्रा . प.स.भाग्यश्री आंधळे, ग्रा.प.स. आशाबाई कांबळे, ग्रा.प.स.प्रियांका रसाळ , ग्रा.प.स जयश्री रसाळ, ग्रा.प स.अविनाश आगासे, ग्रा. प.स. अभिमान रसाळ, ग्रा. प.स धनंजय आंधळे, ग्रा.प.स. अमोल कसबे, नामदेव कांबळे
प्रीती राम माळी , संगीता आगासे, माधवी लकडे, सचिन देवकते, अन्सार मासुलदार, ग्रा.प .स.बापू नाईकवाडी, बाशिद काझी, माजीद काझी, धोंडीराम नाईकवाडी, पृथ्वीराज आंधळे, शिवाजी चौगुले, हिजू काझी, संभाजी कांबळे, आदी उपस्थित होते.
Leave a reply