Disha Shakti

इतर

माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : माळवाडगाव येथे आज शिवजयंती निमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा आसणे व भाजपा नेते नितीन भाऊसाहेब आसणे व भवानी माता मंदिर चे विश्वस्त बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच सोमनाथ् आसने व प्रवीण साळवे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून महाआरतीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा आसने , भाजपा प्रदेश अध्यक्ष सुरेश आसणे,भाजपा नेते नितीन भाऊसाहेब आसणे, बाळासाहेब हुरुळे, पत्रकार इमरान शेख , वीलास आसने ,बाळासाहेब गुडेकर , ग्रामपंचात सदस्य संजय खताळ , विठ्ठल कावरे, संजय बाबर,भाजपा चे सुनील अनुसे प्रशांत दांगट , संभाजी लटमाळे राजेंद्र आसणे, नितीन खाजेकर या प्रमाणे अनेक भाजपा चे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

      त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते आरती करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!