Disha Shakti

सामाजिक

६ मे ते १२ मे कालावधीत बॅकॉक येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक संमेलनाध्यक्ष पदी कैलास जाधव सर यांची निवड

Spread the love

प्रतिनिधी / आर. आर. जाधव : बॅकॉक येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय हिदी शिक्षक साहित्यकार सम्मेलन व हिंदी अध्ययन यात्रा २०२५ च्या अध्यक्षपदाचा बहुमान वरवंडी ता राहुरीचे सुपुत्र कैलास जाधव सर यांन । मिळाला आहे दि ६मे ते १२ मे दरम्यान होणाऱ्या संमेलनात भारतासह अनेक देशातील हिंदी शिक्षक व साहित्यकार सहभागी होणार आहेत कैलास जाधव हे बांदा नवभारत संस्था सिंधुदुर्ग येथुन हिंदी शिक्षक म्हणून सेवानिवृत असुन स द्या ते अहिल्यानगर डॉन बॉस्को येथे वास्तव्यास आहेत 

ते सिंधुदुर्ग जिला हिंदी शिक्षक मंडळाचे पंधरा वर्ष अध्यक्ष राहीले आहेत विद्यमान कार्याध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत श्री जाधव सर यांनी हिंदी मंडळ अधक्षपदाच्या कारकिर्दीत दिल्ली ‘ हैदराबाद , अंदमान -निकोबार ,नेपाळ ,अशा विविध ठिकाणी अध्ययन यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील शिक्षकांना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन लाभ देण्याचे काम केले जाधव सर हे मुंबई हिंदी विद्यापीठ हिंदी विभागाचे ते सदस्य तसेच उपाध्यक्ष म्हणुनही काम पाहीले आहे तसेच श्री जाधव हे राज्य शिक्षण अनुदान समिती तसेच केंद्रीय हिंदी निदेशालयाचे ते सदस्य म्हणुन कार्यरत आहेत

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या माध्यमातून सन २०११ पासुन अदर्श हिंदी शिक्षक पुरस्कारा बरोबरच प्रचारक म्हणुन आठ पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत मुंबाई विद्यापीठाचे हिंदी भाषा शिक्षा मंत्री म्हणुन यशस्वी काम केले आहे . मुंबई विद्यापीठाचे हिंदी मासीक भारती चे सहसंपादक म्हणुन उल्लेख निय काम केले आहे श्री जाधव सर यांना शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे ते सर्व सामन्य कुटुंबाती असुन सद्या ते डॉन बॉस्को येथे वास्तव्यास आहेतबॅकॉक येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनामध्ये अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!