राहुरी शहर प्रतिनिधी (नाना जोशी) : राहुरी शहरातील येथिल संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त माजी नगरसेवक रावसाहेब चाचा तनपुरे हर्ष दादा तनपुरे ह भ प मदने महाराज संत सेना महाराज संघटनेचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष भाऊ साहेब बिडे तालुका अध्यक्ष सुजित भारत कोरडे अॅक्टिव मराठी न्युज मिडिया चे तालुका प्रतिनिधी दता भाऊ जोगदंड महाराष्ट्र राज्य पोतराज चे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जगधने जिल्हा सरचिटणीस प्रसाद कोरडे भारत कोरडे महेश कोरडे आदी मान्यवरांनी संत सेना महाराज यांना पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले करण्यात तसेच ह भ प मदने महाराज यांनी संत सेना महाराज ची माहिती सांगितली जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब भिडे कल्याण राऊत सर यांनी ही माहिती दिली.
यावेळी अँकटीव्ह मराठी न्युज मिडिया चे तालुका प्रतिनिधी दता भाऊ जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला भव्य मिरवणूक काढण्यात आली भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा कार्यवाह क किशोर दुधाडे तालुका उपाध्यक्ष सुनिल कोरडे पप्पु कोरडे अनिल कोरडे शहर उपाध्यक्ष भुषन मदने, धोंगडे सर सोमनाथ राऊत रुषीकेश कोरडे सोमनाथ राऊत चंद्रकांत दुधाडे राजेंद्र कोरडे गणेश कोरडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोन्या राउत सतिष कोरडे महेश कोरडे नितिन कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते .