धाराशिव प्रतिनिधी/ विजय कानडे ( दिशा शक्ती न्यूज नेटवर्क) – तेर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशी अधिकृत सरकारमान्य देशी व विदेशी दारुची दुकाने संपुर्ण देशात सक्तीने बंधीचे प्रशासनाचे आदेश आसताना देखील ” थोर आम्ही दारु विक्रेते , आम्हाला काय प्रशासनाची भिती ” या प्रमाणे प्रशासनाच्या आदेशाचा अवमान करुन नियमांना पायदळी तुडवुन धाराशिव तालुक्यातील तेर येथील सरकारमान्य देशी दारु दुकान क्रमांक 13 चे मालक प्रेमचंद पोपट धाकपाडे यांनी व मौज बार व परमिट रुम दुकानाचे मालक संजय पोपट धाकपाडे यांनी चढ्या दराने दारु विक्री करुन? प्रशासनाचा धाक नसल्याचे दाखवून दिले आहे .
![]()
![]()
या दोघांचाही सरकारमान्य देशी व विदेशी दारु विक्री परवाना रद्द करण्याची मागणी तेर येथील विकास भोरे व विजय कानाडे यांनी मुख्यमंञ्यांना निवेदनाद्वारे कैली आहे .
HomeUncategorizedथोर आम्ही दारु विक्रेते आम्हाला काय प्रशासनाची भिती गांधी जयंती दिवशी सरकार मान्य दुकानातुन देशी व विदेशी दारुची राजरोसपणे खुलेआम विक्री
थोर आम्ही दारु विक्रेते आम्हाला काय प्रशासनाची भिती गांधी जयंती दिवशी सरकार मान्य दुकानातुन देशी व विदेशी दारुची राजरोसपणे खुलेआम विक्री

0Share
Leave a reply