Disha Shakti

Uncategorized

नायगावच्या कै.व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्था शाखेच्यावतीने 25 बचत खातेधारकांना क्यू आर कोड वाटप

Spread the love

नायगाव प्रतिनिधी / रितेश कल्याण  : कै.व्यंकटराव कवळे पतसंस्था शाखा नायगावच्यावतीने बँकेच्या बचत खाते धारकांना सर्व ट्रांजेक्शन ऑनलाईन सुलभ व्हावे या उद्देशाने आज नायगाव येथे नायगाव शाखेकडून 25 बचत खाते धारकांना क्यू आर कोडचे वाटप करण्यात आले आहे. शाखा व्यवस्थापक शिवाजी पाटील, क्लार्क गंगाधर शिंदे सेवक अवधूत ढवळे हे उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!