यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : महागाव तालुक्यातील पोहंडूळ ग्रामपंचायतच्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त फक्त देखाव्यासाठी हातात झाडू घेऊन फोटॊ घेऊन स्टंटबाजी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वच्छता न करता फक्त हातात झाडू घेऊन पब्लिसिटी करण्यासाठी झाडू घेतले अशी माहिती समोर आली आहे. फोटो काढून देखाव्यासाठी करत आहेत असे गावकऱ्यांनी माहिती दिली. शाळेत महापुरुषांच्या तैल चित्रा समोर नुसते फोटो काढून पब्लिसिटी केली जात असल्याचे आरोप ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
HomeUncategorizedसंत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त पोहंडूळ ग्रामपंचायतचे सरपंच व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन स्टंटबाजी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप ?
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त पोहंडूळ ग्रामपंचायतचे सरपंच व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन स्टंटबाजी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप ?

0Share
h1eg0b