अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : मिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक देविदास कोल्हे यांची नियुक्ती माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आविनाश दादा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना कोल्हे बोलले की सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन सामाजिक अडीअडचणी सोडवण्याला नेहमीच प्राधान्य असेल याप्रसंगी उपस्थित केजेफोसीआ संचालक शंकरराव नेवसे राजेंद्र गोरे सर सोमनाथ बनकर आणि पदाधिकारी उपस्थित होते या नियुक्तीबद्दल माळी महासंघ जिल्हाअध्यक्ष गणेश भाऊ बनकर जिल्हा महासचिव गणेश शिंदे शहर जिल्हाअध्यक्ष नितिन डागवाले यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.