पुणे प्रतिनिधी किरण थोरात ऊरळी कांचन येथे एक्सप्रेसवे ठेकेदारांच्या चुकीच्या कामामुळे युवकांचा मूर्त्यू ठेकेदारांवर 302 चा गुन्हा दाखल व्हावा तसेच कुटुंबीयांना आर्थिक करावी नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे यांनी दिला आहे. कवडीपाट ते कासुडीॅ टोलनाक्यावरील एक्स्प्रेस हायवेवर पडलेले खड्डे, साईडपटटयावर आलेली माती,तुटलेली लोखंडी जाळी,काटेरी झुडुपे लवकरात लवकर दुरूस्त करावीत नाहीतर आंदोलन करणार कारण ऊरळी कांचन शहरातील बोस्टन चहा समोर गुडघाभर पडलेला खड्डा हुकावण्याच्या नादात डाळिंब येथील लेचरूड नामक युवकांचे जागीच निधन झाले आहेत तरीही कवडीपाट टोलनाका ते कासुडीॅ टोलनाक्यापर्यंतचे दुरूस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदारांवर कर्तव्यात कसूर म्हणजे ठेकेदार दुरूस्तीचे काम घेऊन कामच करत नाहीत अशी हलगरजी पणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जीवन गमावलेल्या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत ठेकेदाराने करावी नाहीतर ऊरळी कांचन येथे लवकरच मोर्चा काढण्यात येईल ही प्रशासनास नम्र विनंती करण्यात येत आहेत
Leave a reply