Disha Shakti

क्राईम

निपाणी वडगाव येथील रमेश पवार याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोपान राऊतला जामीन मंजूर

Spread the love

जितू शिंदे / श्रीरामपूर प्रतिनिधी – निपाणी वडगाव येथील रमेश पवार याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपान राऊत यांना श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.यादव यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

सोपान राऊत यांच्या वतीने ॲड.तुषार चौदंते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.सौरभ गदिया यांचे सहकार्य लाभले. राऊत यांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी 11 ऑगस्टला रात्री उशिरा अटक केली होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!