राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत व इतर नवनिर्वाचित पदाधिकारी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी येथील अहिल्या भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. किशोर खेडेकर (आयुर्वेदाचार्य राहुरी) व या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शंकर पाटील खेमनर (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती खालील प्रमाणे –
श्री.राजूमामा तागड, धनगर समाज आरक्षणासाठी वसलेले उपोषणकर्ते, श्री.बाळासाहेब कोळसे, (शेतकरी व तरुणांच्या हक्कांसाठीचे उपोषणकर्ते) श्री.रभाजी सुळ (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर) श्री.गणेश ठोंबरे (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव), श्री. बाबासाहेब नऱ्हे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर), श्री.दशरथ पिसे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर, श्री.रामदास बाचकर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी), श्री. ताराचंद तमनर (चेअरमन महादेव पाणी वापर संस्था), श्री. संतोष मिसाळ (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा), सौ.सुंदरबाई ढवाण (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा), सौ.अश्विनी काळे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा)
श्री.जिजाबा लोंढे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी) श्री.सखाराम सरक (लोकनियुक्त सरपंच नांदगाव), सौ.शोभाताई लाटे (लोकनियुक्त सरपंच, चिंचोली) सौ.उमाताई नान्नोर (लोकनियुक्त सरपंच गंगापूर), प्रा.आबासाहेब गडदे (गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त), सौ.अलकाताई माने (लोकनियुक्त सरपंच, धामोरी), सौ.मनीषा तमनर (लोकनियुक्त संरपंच, तमनर आखाडा), सौ. मैनाबापू शेंडगे (लोकनियुक्त सरपंच घोरपडवाडी), सौ. रेणुका गावडे (लोकनियुक्त, सरपंच डिग्रस) श्री.लक्ष्मण बाचकर (प्राध्यापक आयटीआय कॉलेज), श्री. श्रीकांत बेंद्रे (महाराष्ट्र पोलीस), श्री.वैभव पिसाळ (महाराष्ट्र पोलीस), कु.पूजा लाटे (अभियंता मेट्रो पुणे महानगरपालिका), सौ.चंद्रकला बाचकर (लिपिक, आरोग्य विद्यापीठ नाशिक), श्री. महेश तमनर (महाराष्ट्र पोलीस), श्री. अमोल बाचकर (महाराष्ट्र पोलीस), कु.पूजा लावरे (सरकारी वकील, सडे ), श्री.सार्थक माने (महाराष्ट्र पोलीस), श्री.शैलेश तमनर (महाराष्ट्र पोलीस), श्री.अमोल सुरेश बाचकर (महाराष्ट्र पोलीस), वरील मान्यवरांचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आह़े.
राहुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील समाजबांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

0Share
Leave a reply