विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दित गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यावर श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई. दिनांक 26/03/2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दित गांजा या अमली प्रदार्थाचे सेवन करुन येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना काही इसम त्रास देत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांनी तपास पथकास गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिग करुन गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन खालील प्रमाणे मिळुन आलेल्या इसमांवर कारवाई केली.
अ.क्र.1 गुरंन व कलम गुरंन.372/24 एन.डि.पो.एस. कायदा 1985 कलम 8 (क) सह 27 प्रमाणे, गुरंन.373/24 एन.डि.पी.एस. कायदा 1985 कलम 8(क) सह 27 प्रमाणे, गुरंन.374/24 एन.डि.पी.एस. कायदा 1985 कलम 8 (क) सह 27 प्रमाणे, गुरंन.375/24 एन.डि.पी.एस. कायदा 1985 कलम 8 (क) सह 27 प्रमाणे, इसम नाम जुनेद बाबा शेख, वय 33 वर्षे, रा. काझीबाबा रोड वार्ड नं. 02. श्रीरामपूर, नवाज राजमोहम्मद शेख, वय 33 वर्षे, रा.सिधी कॉलनी वार्ड नं.01, श्रीरामपूर, वसीम अब्बास शेख, वय 40 वर्षे, रा.सिधीकॉलनी वार्ड नं.01. श्रीरामपूर, महेबुब पठाण, वय 34 वर्षे, रा. स्मशानभुमी पाठीमागे, वार्ड नं.06.श्रीरामपूर, वरील प्रमाणे पोलीस स्टेशन हहित गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना मिळुन आले म्हणुन त्याच्यावर तात्काळ वरील नमुद प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबमें साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरीक्षक / दिपक मेढे, पोहेका/रघुनाथ खेडकर, पोना/ रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकों/ गौतम लगड, पोकों / रमिझराजा अत्तार, पोका / संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकां/राम तारडे, मपोकों/ मिरा सरग यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/ रघुनाथ खेडकर हे करीत आहेत.
Leave a reply