तेर प्रतिनिधी / विजय कानडे : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त तेर येथे भीमनगर निळा झेंडा चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सामुदायिक बौद्ध वंदना घेण्यात आली, यावेळी केशव वाघमारे, भागवत गायकवाड, भिवाजी वाघमारे, रंगनाथ लोमटे, चंद्रकांत सोनवणे, विठ्ठल धावारे, दिपक कांबळे, विश्वास सोनवणे, मधुकर सोनवणे, प्रकाश सोनवणे, वसंत गायकवाड, सुरेश रसाळ, सचिन वाघमारे, सुमेध वाघमारे, लखन रसाळ, विलास रसाळ, प्रज्योत रसाळ, नवनाथ रास्ते, अनिल बगाडे, सतीश जाधव, आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश वाघमारे, ऋषीकेश कांबळे, संकेत सोनवणे, दिनेश वाघमारे, मंगेश धावारे, रवी सोनवणे, अशितोष सोनवणे, आकाश सोनवणे, योगेश वाघमारे, अभिजीत गायकवाड, संघपाल वाघमारे आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता..
Leave a reply