राहुरीतील शिक्षकांनी आपापल्या शाळेत हजर होऊन शाळा सुरु करण्याची शालेय व्यवस्थापन समितीची प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागणी
राहुरी प्रतिनिधी / शेख युनुस : जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी म्हणून राज्यव्यापी संपामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक...