महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा एकही अपील प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या – आयुक्त चित्रा कुलकर्णी
प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर, दिनांक 9 मार्च - महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे....