शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरद बाचकर यांचा कार्यकर्ता सवांद मेळावा संपन्न, दोन ते तीन दिवसांत सर्वांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार – शरद बाचकर
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरद सबाजी बाचकर यांचा कार्यकर्ता सवांद मेळावा...