शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर आंदोलन करणा-या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणा-या आ.तनपुरेनी आंदोलनाची नौटंकी करु नये- सुरेशराव लांबे पाटील
अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : गेल्या आठवड्यात आ.प्राजक्त तनपुरे यांनी संजय गांधी निराधार योजनेची बैठक 4 महीने न झाल्याच्या...