महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी वृक्षारोपण व सन्मान सोहळा संपन्न
दिशाशक्ती / जावेद शेख : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना यांच्या वतीने राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे...