दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी.एस. काटे यांची निवड
छत्रपती संभाजीनगर / विलासराव कोळेकर : मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई...