महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे समता, स्वाभिमान व ज्ञानाचा उत्सव साजरा करणे होय- कुलगुरु डॉ. शरद गडाख
राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना विविध अडचणी आल्या. त्यांनी अर्धपोटी राहुन...