पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने राहुरी येथे सत्कार समारंभ संपन्न
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : अहील्यानगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच व सदस्य,स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी...