Disha Shakti

सामाजिक

राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथे संविधान दिन साजरा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील बारगाव नांदूर येथे आज दिनांक 26-11-2023 रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महामानवास अभिवादन करण्यात आले होते .

यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, रिपब्लिकन युवा सेनेचे तालुकाप्रमुख दिपक पवार , रिपब्लिकन सेनेचे तालुका प्रमुख विनोद पवार , सरपंच प्रभाकर गाडे उपसरपंच शाम गाडे , ग्रामविकास अधिकारी गोसावी साहेब , शिवम् पतसंस्थेचे सचिव मच्छिंद्र गाडे, मा उपसरपंच जिल्लुभाई पिरजादे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!