Disha Shakti

सामाजिक

भिमशक्ती संघटनेच्या वतीने लहान मुलांना शालेय साहीत्य व संविधानाचे उद्दिष्टेची प्रत वाटप करून संविधान दिन साजरा

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : भीमशक्ती संघटनेच्या वतीने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन अतिशय आनंदाचे वातावरण मध्ये दत्तनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पुस्तकाचे पूजन श्रीरामपूर बाजार समिती संचालक नानासाहेब शिंदे भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मगर एडवोकेट ज्ञानेश्वर वानखेडे अजित उघडे पोलीस कॉन्स्टेबल कैलास जिने किशोर औताडे ग्रामपंचायत सदस्य राजुभाऊ मगर संजय बोरगे शालिनीताई मगर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे सार्वमतचे पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले व यांनी संविधाना विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ सुधीर ब्राह्मणे सतीश ब्राह्मणे शौकत सय्यद जनाभाऊ खाजेकर पंकजसेठ बागुल गंगाधर गव्हाणे अक्षय खाजेकर भीमशक्तीचे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे सुनील संसारे विजाताई बारसे वंदना गायकवाड जयश्री पवार सचिन राठोड अनेक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या ..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!