नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदगाव प्रतिनिधी /खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सरपंच बाळासाहेब...