राहुरीत पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व नगरपरिषद यांच्यावतीने पत्रकारांचा सन्मान ; पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यांचा सन्मान करणे प्रशासनचे कर्तव्य- संजय ठेंगे
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व नगरपरिषद यांच्यावतीने...