हर हर महादेव…! तिसऱ्या श्रावणी सोमवारी ढोकेश्वरला भाविकांची मांदियाळी, महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक ढोकेश्वर चरणी
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तिसरा श्रावणी सोमवार असल्याने पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. ढोकेश्वरला हजारो भाविकांची...