श्रीरामपूरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा जनता दरबार गाजला, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची उघडली पोलखोल
दिशाशक्ती / इनायत अत्तार (श्रीरामपूर) : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुक्यात आयोजित विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या "जनाधिकार जनता दरबारात"...