धनंज गोदावरी नदीतून अवैधपणे रेती चोरी होताना कुठलीच कारवाई नाही ; तहसीलदार महसूल रेतीमाफीया एकाच माळेचे मणी
नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : गेल्या अनेक दिवसापासून नायगाव तालुक्यातील मौजे धनज येथील गोदावरी नदीपात्रातून बुडबुडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने...