टाकळीढोकेश्वर करांनो, उघड्यावर कचरा टाकताय? सावधान ! टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतचा दंडात्मक कारवाईचा निर्णय
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : टाकळी ढोकेश्वर गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांकडून टाकळीढोकेश्वर...