वरवंडी येथील संत श्री गाडगेबाबा आश्रम शाळेतून निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचा राहुरी पोलिसांनी लावला शोध ; शिर्डीतून तिघांना ताब्यात घेऊन केले शाळा प्रशासनाच्या स्वाधीन
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 9 1 2025 रोजी विद्यार्थ्यांतील आपसात झालेल्या किरकोळ कारणावरून श्री संत गाडगेबाबा आश्रम...