वैजापूर प्रतिनिधी / नितीन पाटुळे : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांसाठी मागील 11 वर्षांपासून अतिशय पासून अतिशय पारदर्शक पद्धतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून कार्यरत शिक्षकांचे मुल्यमापन करणारे केंद्रप्रमुख यांचे मार्फत गोपनीय पद्धतीने बंद लिफाफ्यात एका उत्कृष्ट शिक्षकाची शिफारस करतात.त्याच शिक्षकांना साने गुरुजी जि.प.कर्म.सहकारी पतसंस्था वैजापूरच्या वतीने अतिशय दर्जेदार कार्यक्रमात मान्यवर अतिथी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.हा पुरस्कार मिळावा म्हणून शिक्षक बंधू भगिणींत स्पर्धा बघावयास मिळते.अशी माहिती चेअरमन श्याम भाऊ राजपूत यांनी पत्रकान्वये दिली.पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समिती सभागृह वैजापूर येथे 10 सप्टेंबर वार रविवार रोजी प्रमुख मान्यवर व आमदार प्रा.रमेश बोरणारे यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे
1)श्री उद्धव कचरू ढवळे
केंद्र-बळेगांव
2)श्री शशिकांत काशीनाथ गायकवाड
केंद्र-डवाळा
3)श्री परमेश्वर बाळासाहेब पोटभरे
केंद्र-खंडाळा
4)श्री नवनाथ गणेशराव नाईक
केंद्र-बोरसर
5)श्री सुनील केशरचंद गंगवाल केंद्र-लोणी
6)श्रीम हेमलता जनार्दन निकुंभ
केंद्र-विरगाव
7)नितीन विलास सातपुते केंद्र-परसोडा
8)श्री कुंडलिक आसाराम भिसे
केंद्र-लासुरगाव
9)श्री अमोल भागीनाथ पैठणपगारे
केंद्र -शिवूर
10)श्रीम सोनाली दिनकर कुमावत
केंद्र-आघुर
11)श्री नागेश माणिकराव जाधव
केंद्र-जानेफळ
12)श्री ईश्वर हिरालाल कुमावत
केंद्र-बाभूळगाव
13) श्री अशोक श्रीमंत ननावरे
केंद्र-लाडगाव
14) श्रीमती मोनाली दिनकर आवारे
केंद्र पालखेड
15) श्री.गणेश सोन्याबापू पवार
केंद्र-चिंचडगाव
16) श्री. राहुल मच्छीन्द्रनाथ नन्नावरे केंद्र-महालगाव
17) श्रीमती. लिला आसाराम गोरे
केंद्र-मनूर
18) श्री. विशाल लक्ष्मण गड्डेवाड
केंद्र-गाढे पिंपळगाव
19). श्री. हानीपोद्दीन रफीकोद्दीन शेख
नगर परिषद
20) श्री. बबन पंढरीनाथ तगरे
केंद्रप्रमुख खंडाळा
21).श्रीमती. मायाताई म्हस्के
अंगणवाडी सवंदगाव
22) श्री. मच्छीन्द्र कारभारी बडोगे
प्रशाला लासुरगावइत्यादी 22 शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली.पत्रकावर चेअरमन श्याम भाऊ राजपूत व सचिव शिवाजी पाटील डुकरे यांची स्वाक्षरी आहे.
Leave a reply