Disha Shakti

इतर

राजकीय

प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्यांचेच बहुमत  सुरेशराव लांबे पाटील

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस :  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्या मंडळाचे बहुमत...

इतर

दोन मुलांच्या बापाकडून श्रीरामपूरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे :  राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला पुणे येथून पोलिसांनी...

इतर

स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीणची धडाकेबाज कारवाई ! मोटर सायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

प्रतिनिधी / शेख युनुस : मोटर सायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह एकूण नऊ सदस्य जेरबंद करत दहा लाख...

महिला सशक्तीकरणासाठी संघटीत होऊन कार्यरत होण्याची गरज असल्याचे मत सौ ज्योतीताई नारायण पाटील

  जेऊर : महिला सशक्तीकरणासाठी संघटीत होऊन कार्यरत होण्याची गरज असल्याचे मत सौ ज्योतीताई नारायण पाटील यांनी व्यक्त केले. जेऊर...

इतर

अकोले तालुक्यातील आढळवाडी (पिंपळगाव नाकविंदा) येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे (अकोले) : पिंपळगाव नाकविंदा येथील आढळवाडी या छोट्याशा वाडीमध्ये ,अखिल मानवता व सामाजिक सहिष्णुता व विश्वात्मक...

इतर

पठार भागात तीन दरोडेखोरांचा मोठा धुमाकूळ! रात्रीत दोन ठिकाणी सशत्र दरोडे

संगमनेर प्रतिनिधी /  युनूस बी. शेख : तालुक्यातील पठार भागात तीन दरोडे खोरांनी धुमाकूळ घालत मोठी दहशत माजवली आहे. घारगाव येथील...

इतर

मराठी भाषेचा अधिक प्रचार, प्रसार करा- अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर दि.२७ फेब्रुवारी - आपला इतिहास, आपली...

इतर

दिवंगत पत्रकार वारीसे यांच्या कुटुंबातील वारसाला शासकीय सेवेमधे घ्यावे-दत्ता गाडगे

पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : रत्नागीरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघ पारनेरच्या...

इतर

रिपाइं (आठवले) व्यापारी आघाडीच्या वतीने नरसी येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : दि .19 फेब्रुवारी 23 रोजी नरसी येथील मेन चौक येथे रिपाई आठवले रिपाइं आघाडीच्या...

1 100 101 102 103
Page 101 of 103
error: Content is protected !!