Disha Shakti

इतर

रिपाइं (आठवले) व्यापारी आघाडीच्या वतीने नरसी येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : दि .19 फेब्रुवारी 23 रोजी नरसी येथील मेन चौक येथे रिपाई आठवले रिपाइं आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर पाटील भिलंवडे, प्रमुख पाहुणे सरपंच गजानन शिवाजी पा भिलंवडे, प्रमुख उपस्थिती संभाजी पा भिलवंडे, रविंद्र पा भिलवंडे, रामतीर्थ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संकेत दिघे साहेब, डॉ संतोष मोरे साहेब, डॉ संतोष धुप्पेकर, डॉ संतोष उच्चेकर, राजेश दादा ताटेवाड, भिमराव भवरे, गजानन पवार होटाळकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास दादा भालेराव, पत्रकार गंगाधर पा भिलवंडे, पत्रकार मारोती सुर्यवंशी, पत्रकार देविदास सुर्यवंशी, पत्रकार गंगाधर, शंकर धर्मेकर पञकार, अविनाश धर्मेकर, गंगासागरे, किरण, वाघमारे औराळेकर, पत्रकार चंदनकर, संतोष कुडके‌ आदि मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त नरसी येथे मुख्य चैक येथे शिवजन्मोत्सव निमित्त सर्व कार्यकर्त्यांच्या निमित्त सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले याप्रसंगी समाज बांधव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व तसेच आयोजक आरपीआय (आठवले) व्यापारी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर, नरसी शहर अध्यक्ष कपिल भेदे नरसीकर, तालुका अध्यक्ष बबलू नरसीकर उपस्थीत होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!