पाहिजेत
धुर्व गृप
माझी सैनिक सेक्युरेटी भरती
हिंदुस्थान ऍग्रो मुळॉडमफक्त माझी सैनिक पाहीजेत,
पगार 18000 प्रारंभ
गन मॅन 22000
वय -55 वर्ष पर्यंत
आठवड्यातून एक दिवस सुट्टी राहिल.कागदपत्रे – आधार कार्ड, पॅन कार्ड, पीपीओ झेरॉक्स, पेन्शन बुक झेरॉक्स
उमेदवारानी दिनांक 22/09/24 .रविवार वेळ – 11.30 ते 02.30 या वेळेत उपस्थित रहावे.
ठिकाण- हिंदुस्थान ऍग्रो मुळाडॅम ता.राहुरी , जि. अहमदनगर .
कामाची वेळ- १२ तास, दोन शिफ्ट्स मध्ये.
मेजर -मो.नं.9604770319
Leave a reply