संगमनेर प्रतिनिधी / धनेश कबाडे : संगमनेरचे आमदार व राज्याचे ज्येष्ठ नेते यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात युवा संवाद यात्रा संपूर्ण तालुक्यात होत आहे . त्याला युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे . विरोधी पक्षाने कितीही आरोप केले तरी उलट प्रतिसाद बघावयास मिळत आहे . युवा संवाद यात्रे निमित्त जयश्री थोरात व आमदार बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे . जयश्री थोरात यांच्या कडे भावी नेतृत्व म्हणून बघितल जात आहे.
उद्या ही यात्रा संगमनेर शहरात आयोजित केली आहे ह्या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटेल असे मत काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष अमित गुंजाळ यांनी मांडले व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
HomeUncategorizedडॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात युवा संवाद यात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात युवा संवाद यात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

0Share
Leave a reply